परम पूज्य स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी प्रेरणा फाउंडेशन च्या कामाला आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या. प्रेरणा फाउंडेशन च्या प्रतिनिधीनी दि 23 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे प पू स्वामीजींचे दर्शन घेतले.